मराठी महाराष्ट्र

मराठीचे ‘यशस्वी’करण व्हावे!

जे नकळत केले जाते ते ‘अनुकरण’, तर जे विचारपूर्वक केले जाते ते ‘अनुसरण’. आयुष्यात यशाचे अनुकरण आणि अनुसरण करण्याकडे माणसाचा नैसर्गिक कल असतो. परंतु मुळात यश म्हणजे नक्की काय? नीट विचार केला असता आपल्या लक्षात येईल की यश ही एक सापेक्ष संकल्पना आहे. आपण यशस्वी नाही, असे एखाद्याला वाटू शकते, पण प्रत्यक्षात प्रत्येक माणूस हा… Continue reading मराठीचे ‘यशस्वी’करण व्हावे!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

मराठ्यांनो गुंतवणूक करा!

आपला महाराष्ट्र हा पारंपारिक व्यापारी मार्गादरम्यान लागत नव्हता, तेंव्हा आपल्या पूर्वजांचा काही व्यापाराशी संबंध आला नाही. त्यामुळे मराठी लोकांमध्ये व्यवहारज्ञान हे तसे कमीच दिसून येते. अशाने पहिल्या पिढीतील अनेक मराठी व्यापारी अपयशी ठरले. त्यामुळे आपल्या समाजात सर्वत्र आर्थिक गैरसमज व त्यातून निर्माण झालेली अनाठायी भिती दिसून येते. मराठी माणसाला उद्योग-व्यवसाय करता येत नाही, असं म्हटलं… Continue reading मराठ्यांनो गुंतवणूक करा!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

मराठी समाज, भाषा व संस्कृतीचे भविष्य

मागच्या आठवड्यात नवीन टि.व्ही, फ्रिजची खरेदी केली. तो एक आनंददायी अनुभव होता. शोरुममधील सेल्समन पासून बिल करणार्‍या लोकांपर्यंत सर्वजण मराठी होते. त्यानंतर घरी वस्तूंची डिलिव्हरी करणारे आणि प्रत्यक्ष डेमो दाखवणारे लोकही मराठीच होते. त्यांनी स्वतःहून लावलेला योग्य दर, त्यांची विनयशीलता, कामाप्रती असलेली एकनिष्ठता पाहून मनास अत्यंत समाधान वाटले. आजकाल मराठी लोक अधिक नम्र, समाधानी, प्रामाणिक… Continue reading मराठी समाज, भाषा व संस्कृतीचे भविष्य

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

विसाव्या शतकातील मराठी समाज

शिवकर बापूजी तळपदे या मराठी संशोधकाने राईट बंधूंच्या आठ वर्षं आधी विमानाचा शोध लावल्याचा दावा काही लोकांकडून केला जातो. यासंदर्भातील माहिती ही मला काही वर्षांपूर्वी सर्वप्रथम एका ब्लॉगवरुनच समजली होती. पण आता शिवकर तळपदे यांच्या जीवनावर आधारीत एक हिंदी चित्रपट उद्या रिलिज होत आहे, तेंव्हा यासंदर्भातील माहितीस पुन्हा उजाळा मिळाला. मला स्वतःला मराठी असल्याचा प्रचंड… Continue reading विसाव्या शतकातील मराठी समाज