विसाव्या शतकातील मराठी समाज
शिवकर बापूजी तळपदे या मराठी संशोधकाने राईट बंधूंच्या आठ वर्षं आधी विमानाचा शोध लावल्याचा दावा काही लोकांकडून केला जातो. यासंदर्भातील माहिती ही मला काही वर्षांपूर्वी सर्वप्रथम एका ब्लॉगवरुनच समजली होती. पण आता शिवकर तळपदे यांच्या जीवनावर आधारीत एक हिंदी चित्रपट उद्या रिलिज होत आहे, तेंव्हा यासंदर्भातील माहितीस पुन्हा उजाळा मिळाला. मला स्वतःला मराठी असल्याचा प्रचंड… Continue reading विसाव्या शतकातील मराठी समाज
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.