मराठी समाज, भाषा व संस्कृतीचे भविष्य
मागच्या आठवड्यात नवीन टि.व्ही, फ्रिजची खरेदी केली. तो एक आनंददायी अनुभव होता. शोरुममधील सेल्समन पासून बिल करणार्या लोकांपर्यंत सर्वजण मराठी होते. त्यानंतर घरी वस्तूंची डिलिव्हरी करणारे आणि प्रत्यक्ष डेमो दाखवणारे लोकही मराठीच होते. त्यांनी स्वतःहून लावलेला योग्य दर, त्यांची विनयशीलता, कामाप्रती असलेली एकनिष्ठता पाहून मनास अत्यंत समाधान वाटले. आजकाल मराठी लोक अधिक नम्र, समाधानी, प्रामाणिक… Continue reading मराठी समाज, भाषा व संस्कृतीचे भविष्य
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.