सामाजिक

चर्चात्मक रेडिओ केंद्र

आपल्या इथे रेडिओवर मुलाखती अथवा चर्चात्मक असे कार्यक्रम फारसे होताना दिसत नाहीत. सरकारी आकाशवाणी केंद्रावर भजन-किर्तन, शास्त्रिय संगीत, जुनी गाणी, शेतीविषयक कार्यक्रम आणि बातम्या याव्यतिरीक्त फारसे काही ऐकण्यास मिळत नाही आणि खाजगी केंद्रांवर धांगडधिंग्याशिवाय आणखी काही असत नाही. त्यामुळे मी रेडिओ जवळपास कधी ऐकतच नाही. पण परदेशातील रेडिओवर चालणारे चर्चात्मक कार्यक्रम हे मी ‘पॉडकास्ट’च्या माध्यमातून… Continue reading चर्चात्मक रेडिओ केंद्र

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

फिश पाँडचा कार्यक्रम

आज सकाळी मित्राचा फोन आला होता. त्याने सांगितले की, काल त्यांच्या ऑफिसमाध्ये ‘फिश पाँड’ चा कार्यक्रम होता. ‘फिश पाँड’ हा एक असा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये सगळे सहकारी मिळून शारिरीक व्यंग, स्वभाव वैशिष्ट्ये यांवर ऐकमेकांची थट्टा करतात. निनावी चिठ्यांवर एखाद्याची चेष्टा करणार्‍या ओळी लिहून त्या एका बॉक्समध्ये टाकायच्या असतात. त्यानंतर सर्वांनी एकत्र जमून तो बॉक्स उघडायचा… Continue reading फिश पाँडचा कार्यक्रम

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

सौर ऊर्जेचा वापर

मला अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची आवड आहे. अपारंपारिक माध्यमातून ऊर्जा मिळवल्याने पैसे तर वाचतातच, पण सोबत पर्यावरणाची देखील हानी होत नाही. त्यामुळे मला वाटतं यापुढे केंद्र व राज्य सरकारने सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अशा अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर करायला हवा. नरेंद्र मोदी या दृष्टीने काही चांगली पावलं उचलत आहेत. पण त्यांचं काय जे असतं, ते सर्वप्रथम… Continue reading सौर ऊर्जेचा वापर

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

पळवाट शोधू पाहणारे मन

परवा दिवशी रात्री झोपण्यापूर्वी मला एक प्रसंग आठवला आणि काल तो ‘अनुदिनी’ वर लिहायचा असे ठरवून मी दिवसभरात ठरवलेली सर्व कामे आधी उरकून घेतली. आता रात्री मी या ‘अनुदिनी’ वर तो लेख लिहायला सुरुवात करणार इतक्यात लाईट गेली! घरातील इन्व्हर्टर नादुरुस्त होऊन काळ लोटला आहे आणि तीन वर्ष चोख कामगिरी बजावल्यानंतर लॅपटॉपची बॅटरीदेखील आता निवृत्तीच्या… Continue reading पळवाट शोधू पाहणारे मन

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

भेसळयुक्त अन्नपदार्थ

आजकाल बाजारात शेंगदाने विकण्यापूर्वी ते पाण्यात भिजवतात की कुजवतात? ते काही कळत नाही! त्यातील निम्याहून अधिक शेंगदाणे तर अगदी निकृष्ट प्रतिचे असतात. जी गोष्ट शेंगदाण्यांना लागू पडते, अगदी तिच गोष्ट बाजारातील इतर खाद्यपदार्थांनाही लागू पडते. पालेभाज्यांवर तर रसायने मारलेलीच असतात, पण त्या रस्त्याच्या कडेला विकत असताना त्यावर प्रदुषणाची जी फवारणी होत असते, त्याचा तर कोणी… Continue reading भेसळयुक्त अन्नपदार्थ

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

आपले अज्ञान

‘इस्त्रो’ सारख्या भारतातील प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख हा एखादा मराठी माणूस का असू शकत नाही? याची पूर्वी मला खंत लागून रहात असे. पण आज मी जेंव्हा ‘सकाळ’ची ‘सप्तरंग’ ही पुरवणी वाचली, तेंव्हा माझी ही खंत दूर झाली. डॉ. वसंत गोवारीकर यांची स्मृती जागवणारा एक लेख त्यामध्ये आला होता. ते ‘इस्त्रो’चे माजी प्रमुख असल्याची माहिती त्यात देण्यात… Continue reading आपले अज्ञान

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

ब्लॉगची तांत्रिक बाजू

काल या वेळेपर्यंत, म्हणजेच १० वाजेपर्यंत माझे सर्व लिखान काम संपले होते व मी निवांत ‘पॉडकास्ट’ ऐकत पडलो होतो. आज मात्र १२ वाजेपर्यंत माझे काम काही संपेल असे वाटत नाही. पण काहीतरी उद्दीष्ट निश्चित केल्याशिवाय कामे देखील पूर्ण होत नाहीत. आजच्या विषयासंदर्भात काही लिहिण्यापूर्वी ज्यांनी माझा कालचा ब्लॉग वाचला असेल (आणि तो कोणीही वाचलेला नसेल,… Continue reading ब्लॉगची तांत्रिक बाजू

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

नऊ दिवसांची प्रेरणा

‘नव्याचे नऊ दिवस’ असं म्हणतात ते काही उगाच यमक जुळावं म्हणून म्हणत नसावेत, कारण आज ९ तारीख आहे व माझा ‘अनुदिनी’ लेखनाचा उत्साह हा आता काहीसा मावळू लागला आहे. ‘प्रेरणा’ ही कोणत्याही नवनिर्मितीचे इंधन असते. हे इंधन जसजसे कमी होऊ लागते, तशी नवनिर्मिती देखील थंडावू लागते. त्यामुळे वेळोवेळी प्रेरणारुपी इंधन हे आपल्या जीवनगाडीत भरावे लागते,… Continue reading नऊ दिवसांची प्रेरणा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

फुड पॉयझनिंग

तसं माझी कोणाला काळजी असण्याचं काही कारण नाही, पण मनास उत्सुकता लागून राहू नये म्हणून आधीच स्पष्ट करतो की, मला स्वतःला काही ‘फुड पॉयझनिंग’ झालेलं नाही. पण जन्मास आलेली व्यक्ती ही काहीतरी खात राहणार, तेंव्हा तिस पोटविकाराचा अनुभव हा असणारच! घरच्या जेवणाने ‘फुड पॉयझनिंग’ झाल्याचे कधी ऐकण्यात आलेले नाही. पण रस्त्यावरील पदार्थ खाण्यापूर्वी मात्र काळजी… Continue reading फुड पॉयझनिंग

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

लग्न व अपेक्षा

काही वर्षांपूर्वी भावाच्या लग्नाच्या निमित्ताने आई व पप्पा अनेकदा वधू-वर सुचक मंडळाच्या साईटवर मुली पहात. त्यानिमित्ताने अधूनमधून मी देखील अशा साईटवरील मुली पहात होतो. त्याकाळात इंटरनेटचा फारसा प्रचार झाला नव्हता व बहुजन समाजासाठी हे माध्यम अगदीच नवीन होते. त्यामुळेच की काय!? पण माणसाच्या मनात लग्नाची दहशत बसावी, असे काही चेहरे त्याकाळात अशा साईट्सवर झळकत असत.… Continue reading लग्न व अपेक्षा