सामाजिक

भांडणात निरर्थक वाया जाणारी उर्जा

‘शहाण्याने कधी कोर्टाची पायरी चढू नये’ असे म्हणतात. भांडण छोटे असो वा मोठे.. भांडणात आपली उर्जा निरर्थक वाया जाते. भांडणामुळे माणसास शारिरीक व मानसिक त्रास तर होतोच, पण त्यास आर्थिक तोट्यासही सामोरे जावे लागते. जे लोक ध्यान करतात त्यांस भांडणांची कारणे ही अगदी क्षुल्लक व तुच्छ वाटू शकतात. पण जो आवेशाने, तावातावाने भांडत असतो, त्यास… Continue reading भांडणात निरर्थक वाया जाणारी उर्जा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

चर्चात्मक रेडिओ केंद्र

आपल्या इथे रेडिओवर मुलाखती अथवा चर्चात्मक असे कार्यक्रम फारसे होताना दिसत नाहीत. सरकारी आकाशवाणी केंद्रावर भजन-किर्तन, शास्त्रिय संगीत, जुनी गाणी, शेतीविषयक कार्यक्रम आणि बातम्या याव्यतिरीक्त फारसे काही ऐकण्यास मिळत नाही आणि खाजगी केंद्रांवर धांगडधिंग्याशिवाय आणखी काही असत नाही. त्यामुळे मी रेडिओ जवळपास कधी ऐकतच नाही. पण परदेशातील रेडिओवर चालणारे चर्चात्मक कार्यक्रम हे मी ‘पॉडकास्ट’च्या माध्यमातून… Continue reading चर्चात्मक रेडिओ केंद्र

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

सौर ऊर्जेचा वापर

मला अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची आवड आहे. अपारंपारिक माध्यमातून ऊर्जा मिळवल्याने पैसे तर वाचतातच, पण सोबत पर्यावरणाची देखील हानी होत नाही. त्यामुळे मला वाटतं यापुढे केंद्र व राज्य सरकारने सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अशा अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर करायला हवा. नरेंद्र मोदी या दृष्टीने काही चांगली पावलं उचलत आहेत. पण त्यांचं काय जे असतं, ते सर्वप्रथम… Continue reading सौर ऊर्जेचा वापर

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

भेसळयुक्त अन्नपदार्थ

आजकाल बाजारात शेंगदाने विकण्यापूर्वी ते पाण्यात भिजवतात की कुजवतात? ते काही कळत नाही! त्यातील निम्याहून अधिक शेंगदाणे तर अगदी निकृष्ट प्रतिचे असतात. जी गोष्ट शेंगदाण्यांना लागू पडते, अगदी तिच गोष्ट बाजारातील इतर खाद्यपदार्थांनाही लागू पडते. पालेभाज्यांवर तर रसायने मारलेलीच असतात, पण त्या रस्त्याच्या कडेला विकत असताना त्यावर प्रदुषणाची जी फवारणी होत असते, त्याचा तर कोणी… Continue reading भेसळयुक्त अन्नपदार्थ

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

आपले अज्ञान

‘इस्त्रो’ सारख्या भारतातील प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख हा एखादा मराठी माणूस का असू शकत नाही? याची पूर्वी मला खंत लागून रहात असे. पण आज मी जेंव्हा ‘सकाळ’ची ‘सप्तरंग’ ही पुरवणी वाचली, तेंव्हा माझी ही खंत दूर झाली. डॉ. वसंत गोवारीकर यांची स्मृती जागवणारा एक लेख त्यामध्ये आला होता. ते ‘इस्त्रो’चे माजी प्रमुख असल्याची माहिती त्यात देण्यात… Continue reading आपले अज्ञान

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

फुड पॉयझनिंग

तसं माझी कोणाला काळजी असण्याचं काही कारण नाही, पण मनास उत्सुकता लागून राहू नये म्हणून आधीच स्पष्ट करतो की, मला स्वतःला काही ‘फुड पॉयझनिंग’ झालेलं नाही. पण जन्मास आलेली व्यक्ती ही काहीतरी खात राहणार, तेंव्हा तिस पोटविकाराचा अनुभव हा असणारच! घरच्या जेवणाने ‘फुड पॉयझनिंग’ झाल्याचे कधी ऐकण्यात आलेले नाही. पण रस्त्यावरील पदार्थ खाण्यापूर्वी मात्र काळजी… Continue reading फुड पॉयझनिंग

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

मराठी चित्रपट सोहळा

मराठी चित्रपटांचा दर्जा हा आजकाल सुधारु लागला आहे, यात काही शंका नाही. तांत्रिकदृष्ट्या उत्तोमोत्तम अशा कलाकृती आता सादर होऊ लागल्या आहेत. ‘मराठी लोकच मराठी चित्रपट पहायला जात नाहीत’, असे नेहमीचे रडगाणे आजकाल ऐकू येत नाही. स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर हे सामान्य मराठी लोकांवर फोडून पूर्वी कलाकार निमानिराळे होऊ पहात असत. आता त्यांच्या खिशात थोडे पैसे खुळखुळू… Continue reading मराठी चित्रपट सोहळा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

विसाव्या शतकातील मराठी समाज

शिवकर बापूजी तळपदे या मराठी संशोधकाने राईट बंधूंच्या आठ वर्षं आधी विमानाचा शोध लावल्याचा दावा काही लोकांकडून केला जातो. यासंदर्भातील माहिती ही मला काही वर्षांपूर्वी सर्वप्रथम एका ब्लॉगवरुनच समजली होती. पण आता शिवकर तळपदे यांच्या जीवनावर आधारीत एक हिंदी चित्रपट उद्या रिलिज होत आहे, तेंव्हा यासंदर्भातील माहितीस पुन्हा उजाळा मिळाला. मला स्वतःला मराठी असल्याचा प्रचंड… Continue reading विसाव्या शतकातील मराठी समाज

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

पीएमपीचा गळका कारभार

पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा किती बोजवारा उडला आहे, ते तर आपण पाहतोच. असंख्य दुचाकी रस्त्यावरुन नदीसारख्या वाहत असतात आणि खचाखच भरलेल्या बसमधून लोक जीव मुठीत धरुन प्रवास करत असतात. पुण्यामध्ये ‘मेट्रो’ जरी प्रस्तावित असली, तरी ती येईपर्यंत वाढलेल्या लोकसंख्यामुळे रस्त्यावरील ताण कमी होईल असे मला वाटत नाही. मुळात लोकांच्या सहनशक्तिचा अंत होत आहे का? हे पाहूनच… Continue reading पीएमपीचा गळका कारभार