फ्रिजची सेवानिवृत्ती
आज आमचा ‘फ्रिज’ सेवानिवृत्त झाला. सुमारे १७ वर्षांच्या अव्याहत सेवेत त्याने एकदिवसही तब्येतीच्या कारणास्तव स्वतःहून सुट्टी घेतली नाही. त्यामुळे आज त्यासंदर्भात चार शब्द लिहिणे मला क्रमप्राप्त वाटते. ‘केल्विनेटर’ नावाचा हा फ्रिज जेंव्हा आमच्या घरात आला, तेंव्हा तो माझ्यापेक्षाही उंच होता, त्यामुळे फ्रिजवर ठेवलेल्या वस्तू मला दिसायच्या नाहीत. पुढे वर्षागणीक माझी उंची वाढत जाऊन अशी ६… Continue reading फ्रिजची सेवानिवृत्ती
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.