व्यक्तिगत

कचर्‍याची फळे

मागचा लेख जिथे संपला तिथूनच आज पुढे लिहायला सुरुवात करतो. पण दोनही लेख तसे परस्परांवर अवलंबून नसल्याने त्यांस एकच शिर्षक दिलेले नाही. लॅपटॉपची बॅटरी घेतल्यानंतर आम्ही आमच्या दुसर्‍या एका मित्राकडे जायला निघलो. त्याच्याकडे जाण्यापूर्वी आम्ही मस्तानी पिण्यासाठी थांबलो. तो पैज हरला असल्याने मस्तानीचे पैसेही तोच देणार होता. दहा दिवसांपूर्वी त्याने मला फोन केला, तेंव्हा पावसाचे… Continue reading कचर्‍याची फळे

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

Uncategorized

आमच्या काळचे हवामान

काल सकाळी फारच अल्हाददायक वातावरण होते. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि त्यात गुलाबी थंडी असेल, तर मन अगदी प्रसन्न होते! आता ‘गुलाबी थंडी’ म्हणजे नक्की काय? हे मला पक्कं ठाऊक नसलं, तरी ‘स्वच्छ सूर्यप्रकाशात हलक्याश्या हवेसोबत स्पर्श करणारी किंचीत आद्रतायुक्त थंडी’ असा नेमका अर्थ मला स्वतःला व्यक्तिगतरीत्या त्या तिथे अभिप्रेत आहे. मुंबईत काल दुपारीच पाऊस सुरु झाल्याचे… Continue reading आमच्या काळचे हवामान