आयुष्य

परिघाबाहेरील जग

एका दृष्टीने विचार केला, तर सारे काही खूप सोपे असते; दुसऱ्या दृष्टीने विचार केला, तर सारे काही अत्यंत कठीण! आपण आयुष्याकडे कसे पाहतो त्यावर सारे काही अवलंबून आहे. आपणाला जे करायचे आहे ते कोणालातरी शक्य असते आणि जे कोणालातरी करायचे आहे ते आपल्याला शक्य असते. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सारे गुण क्वचितच कोणा… Continue reading परिघाबाहेरील जग

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

हुशार कामगारांचे स्वप्न

आपल्या इथे शैक्षणिक कारखाने चालवले जातात व त्यातून हुशार कामगारांची फौज निर्माण केली जाते, पण दूर्देवाने इथे संशोधक घडवण्याचे कार्य फारसे कोणी मनावर घेतल्याचे दिसत नाही. अर्थात त्यासाठी आपल्या इथली सामाजिक परिस्थितीच प्रामुख्याने जबाबदार आहे. इथे शिक्षणाची व लग्नाची गणितं ही ‘पॅकेज’ वर मांडली जातात. कोणासही चाकोरीबाहेरील असुरक्षित जीवन नको आहे. त्यामुळे पाट्या टाकण्यातच धन्यता… Continue reading हुशार कामगारांचे स्वप्न

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

Uncategorized

संकल्पांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास

एखादा ‘संकल्प’ राहिला की मग राहूनच जातो. तो काळाबरोबर हळूहळू मागे पडतो आणि मग पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हटलं तर ते सहजशक्य होत नाही. अनेकदा अगदी पहिल्यापासून सगळा खेळ मांडावा लगतो. सुंदर कल्पनेचे सत्यात रुपांतर करणं हे माणसाच्या जीवनापुढील खरं आव्हान असतं. जुन्या सवयींनी आपली मुळं ही माणसाच्या मनात, हृदयात अगदी घट्ट रोवलेली असतात. नको असलेल्या… Continue reading संकल्पांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

माझ्या मित्राचे स्वप्न

आज सकाळी मला एक स्वप्न पडलं. त्यात कॉलेजने सगळ्या इव्हेंटचं अगदी बारिक-सारिक सविस्तर रेकॉर्डिंग केलं होतं. या रेकॉर्डिंगचं वैशिष्ट्य असं होतं की, मी आणि कोणीही त्यात शिरुन पुन्हा ते इव्हेंटचे दिवस आहेत तसे जगू शकणार होतो. जाग आली! स्वप्न संपलं! हे स्वप्न होतं हे समजल्यानंतर मनाला थोडीशी हुरहुर वाटली. सुंदर स्वप्नातून जाग आली की, बेकार… Continue reading माझ्या मित्राचे स्वप्न