तंत्रज्ञान

किंडल : वाचनाची नवी अनुभूती

एखाद्या वस्तूची आपल्याला खरेच गरज आहे किंवा नाही? हे आपल्याला ठाऊक नसते, तेंव्हा ती वस्तू अशावेळी विकत घ्यावी जेंव्हा तिची किंमत खूप जास्त उतरलेली असते. ऑनलाईन शॉपिंग साईटवर पुन्हा एकदा ‘डेज्’ सुरू झाले, तेंव्हा यावेळी कोणतीही वस्तू विकत घ्यायची नाही असे मी ठरवले होते, पण ‘किंडल पेपरव्हाईट‘ केवळ ~६५०० रुपयांना मिळत असताना मला ही सवलत… Continue reading किंडल : वाचनाची नवी अनुभूती

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

तंत्रज्ञान

कॉर्ड कटिंग : टिव्हीचे भवितव्य!?

घर बदलल्यानंतर टिव्हीला नव्याने डिश जोडावी असे आम्हाला अजिबात वाटले नाही, मुळात त्याची गरजही जाणवली नाही. प्रत्येकाकडे स्वतःचा स्मार्टफोन होता, ज्यावर तो त्यास हवे ते हवे तेंव्हा जाहिरातींशिवाय पाहू शकत होता. त्यामुळे पुन्हा टीव्ही लावून घरातील शांतता भंग करण्याची किंवा अनावश्यक वेळ वाया घालवण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. नवीन ठिकाणी चांगली ब्रॉडबँड जोडणी मिळणे सुरवातीला कठीण… Continue reading कॉर्ड कटिंग : टिव्हीचे भवितव्य!?