पुस्तक आणि डस्ट माईट्स
मी अगदी लहान असल्यापासून पुस्तकांस माझा जीवलग मित्रच समजत होतो. पण कालोघात माझ्या लक्षात आलं की, ‘पुस्तक’ हा माझा शत्रू देखील असू शकतो! हे वाक्य वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे अगदी खरं आहे! एखादे अडगळीत धूळ खात पडलेले पुस्तक मी हातात घेतले, की लगेच मला शिंका येऊ लागतात आणि बघता बघता मला… Continue reading पुस्तक आणि डस्ट माईट्स
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.