शून्यानंत परीक्षा
असंख्य पेशींच्या संवेदनांमधून प्रकट झालेले मानवी मन जेंव्हा स्वतःचा विचार करते, तेंव्हा त्यास काहीतरी चुकत असल्याचे कळून चुकते. स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करुनही ते त्यास जमत नाही, कारण त्याने स्वतःला कधी पाहिलेलेच नसते. खरंतर कोणीच कोणाचं नसतं, हे जेंव्हा त्यास आयुष्याच्या एका टप्यावर समजतं, तेंव्हा ते नकळत स्वतःशीच गप्पा मारु लागतं. रोज गप्पा मारता मारता ते स्वतःला जाणून घेण्याचा… Continue reading शून्यानंत परीक्षा
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.