शिवराय व महाराष्ट्र धर्म
युगपुरुषांचे विचार हे शाश्वत सत्यावर आधारलेले असतात आणि म्हणूनच ते अनादीअनंत काळापर्यंत चिरतरुण राहतात. त्यांस काळाच्या मर्यादा नसतात.. ते कालबाह्य होत नाहीत. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वलयही असेच साक्षात काळाला नामोहरम करणारे आहे. सर्वसामान्यांच्या हृदयात त्यांचे दिशादर्शक स्थान धृवतार्याप्रमाणे अढळ आहे. त्यांनी निर्माण केलेला स्फुर्तीचा झरा आज अनेक शतके उलटूनही रोमारोमांत अखंड वहतो आहे. एखाद्या दंतकथेतील… Continue reading शिवराय व महाराष्ट्र धर्म
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.