सामाजिक

वयाचा अपराध

अनेकदा लोक ‘चांगला माणूस’ बनण्यासाठी फार उत्सुक असतात. त्या उत्साहात ते बर्‍याचदा नकळतच ‘वाईट माणूस’ बनून जातात. एखादा गरीब, दुबळा जर चुकून चुकला, तर आसपासचे लोक त्यास धुवून काढण्यात धन्यता मानतात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, हे जग ‘हॉलोग्रॅम’प्रमाणे आहे. इथे प्रत्येक व्यक्ति जरी स्वतंत्र असली, तरी त्यात संपूर्ण समाजाचे प्रतिबिंब दडलेले आहे. त्यामुळे… Continue reading वयाचा अपराध

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

Uncategorized

वेळेचे विचित्र गणित

वेळ म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? अशा प्रश्नांचा लहानपणी कोणी फारसा विचार करत नाही. पण एके दिवशी अचानकच हे प्रश्न दत्त म्हणून समोर उभे ठाकतात! तेंव्हा अगदी अस्तित्त्वाशी निगडीत इतक्या महत्त्वाच्या प्रश्नांवर उत्तरं शोधायची सोडून आसपासचं जग कोणत्या तंद्रीमध्ये फाल्तू प्रश्नांवरील उत्तरांच्यामागे पळत आहे? ते काही कळत नाही! नंतर समजतं की, ते प्रश्न प्रत्यक्षात माहित… Continue reading वेळेचे विचित्र गणित