Uncategorized

मूर्खत्त्वाची प्रमाणवेळ

शाळेय वयात पहाटे ४ वाजता ऊठून आभ्यास करावा असे जुनी-जाणती माणसे सांगत असत. एव्हाना घड्याळही घराघरात पोहचले होते, तेंव्हा थेट ४ चा गजर लावायचा! अर्थात मी अंतःप्रेरणेने ४ ला ऊठून कधी आभ्यास केलेला नाही, तरी परिक्षेच्या काळात आभ्यास झाला नसल्याकारणाने ऊठावं लागायचं! पण जुनी-जाणती माणसे सांगतात तशी प्रसन्नतेची अनुभूती काही मला ४ वाजता यायची नाही.… Continue reading मूर्खत्त्वाची प्रमाणवेळ

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.