सामाजिक

महाराष्ट्र धर्म वाढवावा!

आज महाराष्ट्राकडे पाहिले असता माझ्या मनास एक प्रांजळ खंत लागून राहते. एव्हढी प्रामाणिक गुणवत्ता असणारा हा प्रदेश केवळ स्वतःला ओळखू न शकल्याने आजमितीस जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकला नाही. महाराष्ट्राने समाजसुधारकांचा सुधारणावादी वारसा जपत जर स्वतःकडे आदराने, आपुलकीने, उदारतेने लक्ष दिले असते, तर आजघडीला हा देश युरोपीय देशांच्या पंक्तीत जाऊन बसला असता… Continue reading महाराष्ट्र धर्म वाढवावा!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

Uncategorized

महाराष्ट्र दिन २०१५

‘महाराष्ट्र’ नावाच्या देशात जन्मास येणं ही खरं तर एक भाग्याचीच गोष्ट आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यादृष्टीने विचार करायला हवा. त्या त्या काळातील लोक, त्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती आणि त्याचा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम हा यावेळी लक्षात घ्यायला हवा. मानवी उत्कर्षाचा जो इतिहास या वर्तमानकाळात लिहिला जात आहे,… Continue reading महाराष्ट्र दिन २०१५