आयुष्य

सवयीचे नशीब

केवळ माणूसच नव्हे, तर इतर जीवही सवयीचे गुलाम असतात. पण माणूस हा असा एकमेव प्राणी आहे जो आपल्या सवयींकडे निरखून पाहू शकतो आणि त्या सवयींना लक्षात घेऊन त्या बदलू शकतो. ज्या सवयी आपल्या लक्षात येत नाहीत, त्या सवयींचे बरे-वाईट परिणाम नशीब बनून आपल्या आयुष्यासमोर उभे ठाकतात. काही सवयी अशाही असतात, ज्या आपल्या लक्षात येतात, पण… Continue reading सवयीचे नशीब

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

Uncategorized

पूर्वजांची पापे

सर्वकाही पूर्वीपासूनच ठरलेलं असतं, असं मानलं, तर मग प्रश्नच संपला! तेंव्हा मग काही लिहिण्यासारखे, बोलण्यासारखे व करण्यासारखेही उरत नाही. त्यामुळे सर्वकाही पूर्वीपासून ठरलेलं नसतं, या गृहितकास धरुणच आपली कार्यधारणा असणं सर्वमान्य दृष्टीने भाग आहे. मूळात ‘पाप’ आणि ‘पुण्य’ म्हणजे काय? माझ्या मते आपली आध्यात्मिक पातळी वर घेऊन जाणारी उर्जा म्हणजे पुण्य, तर ही आध्यात्मिक पातळी… Continue reading पूर्वजांची पापे