सामाजिक

कर्जाच्या बढाया

सर्वसामान्य माणसाच्या मनात स्वतःबद्दल एक कमीपणाची भावना खोलवर रुतून बसलेली असते आणि त्यामुळेच तो यथासंधी बढाई मारण्याच्या प्रयत्नात असतो. कर्ज काढून कसेबसे एखादे घर घेणार आणि मग स्वतःचे घर आहे म्हणून बढाई मारणार! कर्ज काढून कार घेणार आणि मग पेट्रोल परवडत नाही म्हणून बहुतांश काळ ती दारातच लावून ठेवणार! ..आणि वर आमच्याकडे कार आहे म्हणून… Continue reading कर्जाच्या बढाया

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.