व्यक्तिगत

ब्लॉगची तांत्रिक बाजू

काल या वेळेपर्यंत, म्हणजेच १० वाजेपर्यंत माझे सर्व लिखान काम संपले होते व मी निवांत ‘पॉडकास्ट’ ऐकत पडलो होतो. आज मात्र १२ वाजेपर्यंत माझे काम काही संपेल असे वाटत नाही. पण काहीतरी उद्दीष्ट निश्चित केल्याशिवाय कामे देखील पूर्ण होत नाहीत. आजच्या विषयासंदर्भात काही लिहिण्यापूर्वी ज्यांनी माझा कालचा ब्लॉग वाचला असेल (आणि तो कोणीही वाचलेला नसेल,… Continue reading ब्लॉगची तांत्रिक बाजू

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.