प्रामाणिक असहिष्णुता
जुन्या पिढीतील वैचारिकदृष्ट्या अडाणी बाप घराच्या चार भिंतीत आपलं शहाणपण मिरवायचा! तद्वत चार शब्द शिकून नशिबाने मोठे झालेले जुन्या काळातील काही मान्यवर आपल्या ‘तथाकथित’ वतृळात आपली महानता मिरवायचे! खाली मान घालून सारंकाही निमुटपणे ऐकणारी मुलं जशी चांगल्याप्रकारे शिकून मोठी झाली, तसे त्यांनी आपल्या अडाणी बापाच्या खोटारडेपणावर बोट ठेवण्यास सुरुवात केली! तेंव्हा सहाजिकच स्वयंमान्य मोठेपणास सरावलेल्या… Continue reading प्रामाणिक असहिष्णुता
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.