सामाजिक

वयाचा अपराध

अनेकदा लोक ‘चांगला माणूस’ बनण्यासाठी फार उत्सुक असतात. त्या उत्साहात ते बर्‍याचदा नकळतच ‘वाईट माणूस’ बनून जातात. एखादा गरीब, दुबळा जर चुकून चुकला, तर आसपासचे लोक त्यास धुवून काढण्यात धन्यता मानतात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, हे जग ‘हॉलोग्रॅम’प्रमाणे आहे. इथे प्रत्येक व्यक्ति जरी स्वतंत्र असली, तरी त्यात संपूर्ण समाजाचे प्रतिबिंब दडलेले आहे. त्यामुळे… Continue reading वयाचा अपराध

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

पालकत्त्वाची पात्रता परिक्षा

लहान मुलास ‘तू मोठेपणी काय होणार?’ म्हणून विचारले जाते, तेंव्हा त्याने आपल्यास अपेक्षित असेच उत्तर द्यावे याची सोय पालकांनी स्वतःसाठी करुन ठेवलेली असते. वय वाढतं आणि कॉलेजला जायची वेळ येते. कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, तर कोणाला इंजिनियर.. प्रत्येकाने आपापल्या वाटा निवडलेल्या असतात. पण काही बनायचं असेल, तर त्यासाठी प्रथम ‘पात्र’ ठरावं लागतं! यासाठी परिक्षा घेतल्या… Continue reading पालकत्त्वाची पात्रता परिक्षा