सामाजिक

पीएमपीचा गळका कारभार

पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा किती बोजवारा उडला आहे, ते तर आपण पाहतोच. असंख्य दुचाकी रस्त्यावरुन नदीसारख्या वाहत असतात आणि खचाखच भरलेल्या बसमधून लोक जीव मुठीत धरुन प्रवास करत असतात. पुण्यामध्ये ‘मेट्रो’ जरी प्रस्तावित असली, तरी ती येईपर्यंत वाढलेल्या लोकसंख्यामुळे रस्त्यावरील ताण कमी होईल असे मला वाटत नाही. मुळात लोकांच्या सहनशक्तिचा अंत होत आहे का? हे पाहूनच… Continue reading पीएमपीचा गळका कारभार

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.