माझ्या मित्राचे स्वप्न
आज सकाळी मला एक स्वप्न पडलं. त्यात कॉलेजने सगळ्या इव्हेंटचं अगदी बारिक-सारिक सविस्तर रेकॉर्डिंग केलं होतं. या रेकॉर्डिंगचं वैशिष्ट्य असं होतं की, मी आणि कोणीही त्यात शिरुन पुन्हा ते इव्हेंटचे दिवस आहेत तसे जगू शकणार होतो. जाग आली! स्वप्न संपलं! हे स्वप्न होतं हे समजल्यानंतर मनाला थोडीशी हुरहुर वाटली. सुंदर स्वप्नातून जाग आली की, बेकार… Continue reading माझ्या मित्राचे स्वप्न
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.