आयुष्य

हळहळणारा डॉक्टर

‘समस्या’ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानसिक समस्या ही तर मानसिक समस्या असतेच! पण शारीरिक समस्या ही देखील मानसिक समस्या असते! कारण शारीरिक व्याधीचे ओरखडे मनासही घायळ करतात. मानसिक समस्येला गृहित धरण्याइतपत आपला समाज अजून प्रगल्भ झालेला नाही. पण आपणास जेंव्हा एखादी शारीरिक समस्या जाणवते, तेंव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. शरीराचा आणि मनाचा परस्पर संबंध निष्णात… Continue reading हळहळणारा डॉक्टर

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

वयाचा अपराध

अनेकदा लोक ‘चांगला माणूस’ बनण्यासाठी फार उत्सुक असतात. त्या उत्साहात ते बर्‍याचदा नकळतच ‘वाईट माणूस’ बनून जातात. एखादा गरीब, दुबळा जर चुकून चुकला, तर आसपासचे लोक त्यास धुवून काढण्यात धन्यता मानतात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, हे जग ‘हॉलोग्रॅम’प्रमाणे आहे. इथे प्रत्येक व्यक्ति जरी स्वतंत्र असली, तरी त्यात संपूर्ण समाजाचे प्रतिबिंब दडलेले आहे. त्यामुळे… Continue reading वयाचा अपराध

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

अज्ञानाचे शिक्षण

‘आता नाईलाज झालाय म्हणून शिक! पण सरतेशेवटी आयुष्यभर तुला चाकरीच करायची आहे, तेंव्हा चाकोरीबाहेरील असे काहीही शिकू नकोस. शिक्षण घेत असताना तुला त्यातल्यात्यात जेव्हढं म्हणून काही अज्ञानी राहता येईल तेव्हढं रहा! अखेर अज्ञानात सुख असतं!’, आपल्या समाजिक सुप्त मनाची अशीच काहीशी भावना असावी. उमेद, उत्साह, महात्त्वाकांक्षा जे काही असेल, ते त्या चाकरीच्या चौकटीत बसले तर… Continue reading अज्ञानाचे शिक्षण

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

दूराग्रही मराठी

मी स्वतः मराठीप्रेमी असल्याने हा काही मराठी विरोधी लेख नाही, हे मी या लेखाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करतो. पण मराठीचा आग्रह, प्रसंगी दूराग्रह का? हे सोदाहरण स्पष्ट करण्याकरीता हा लेख लिहित आहे. सर्वप्रथम मराठी माणसावर मराठीचा दूराग्रह करण्याची वेळच का यावी? या गोष्टीचे आत्मपरिक्षण व्हायला हवे. मागील काही दशकांत मराठी समाजातील धुरिणांनी आपल्या स्वबांधवांचे खच्चिकरण करुन… Continue reading दूराग्रही मराठी

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

प्रगल्भतेतून उन्नती

हळूहळू एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली आहे की, आपल्याकडे केवळ आर्थिक दारिद्र्य नसून आपण बौधिकदृष्ट्यादेखील प्रचंड दरिद्री आहोत. मी लहान असताना मोठी माणसे लहानसहान गोष्टींत खोटं बोलून, दुसर्‍यास दोष देऊन, वेळ मारुन नेऊन आपलं बौधिक दारिद्र्य सोयीस्कर लपवून ठेवायचे! किंवा आपण बौधिकदृष्ट्या दरिद्री आहोत, हेच मुळात कळण्याइतकीही त्यांस बुद्धी नसावी. अर्थात मी समाजातील सर्वसाधाराण माणसाबद्दल… Continue reading प्रगल्भतेतून उन्नती

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

उतारमतवाद्यांची शोकांतिका

वर शिर्षकात मी ‘उतारमतवादी’ हे काही चुकून लिहिलेले नाही. ज्या उदारमतवाद्यांचा वैचारीक गाडा हा एखाद्या उतारावरुन घसरत जावा तसा आपला घसरत चाललेला असतो, त्यांस मी ‘उतारमतवादी’ असे म्हणतो. कारण अशा उतारमतवाद्यांस ‘उदारमतवादी’ म्हणनं म्हणजे ‘उदारमतवादी’ या शब्दाची किंमत कमी करण्यासारखं आहे. एखाद्या गोष्टीचा साकल्याने, सम्यकतेने, न्याय दृष्टीने विचार करण्याइतकी उतारमतवाद्यांची बौद्धिक पात्रता नसते. केवळ एकांगी… Continue reading उतारमतवाद्यांची शोकांतिका

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

Uncategorized

पटसृष्टीचे मराठीप्रेम

मराठी पट आता प्राईम टाईम मध्ये दाखवणं सक्तिचं केलं गेलं आहे. पण प्राईम टाईम म्हणजे नक्की कोणती वेळ? तर ज्यावेळी चित्रपट पाहण्याकरीता गर्दी होते अशी वेळ! कॉलेज मधली तरुण मुलं ही पटास दुपारी गर्दी करतात, तर नोकरदार मंडळींना रात्रीच्या वेळी पट पाहणं शक्य होतं. त्यामुळे त्या त्या पटविषयाच्या अनुशंगाने दुपारी १२ ते रात्री ९ दरम्यान… Continue reading पटसृष्टीचे मराठीप्रेम

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

सामाजिक

प्रगल्भ विचारांची हत्या

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे पुस्तक मी काही वर्षांपूर्वी वाचले असले, तरी ते मी काही फार गंभिरतेने वाचले नव्हते. त्यामुळे त्या पुस्तकाचे नाव माझ्या लक्षात राहिले असले, तरी गोविंद पानसरे हे त्याचे लेखक होते, हे मी पुरते विसरुन गेलो होतो. शिवाय ते कोण होते? त्यांचे कार्य काय? याबाबत मला काडीमात्र माहिती नव्हती, हे मी इथे खेदाने… Continue reading प्रगल्भ विचारांची हत्या