सामाजिक

हुशार कामगारांचे स्वप्न

आपल्या इथे शैक्षणिक कारखाने चालवले जातात व त्यातून हुशार कामगारांची फौज निर्माण केली जाते, पण दूर्देवाने इथे संशोधक घडवण्याचे कार्य फारसे कोणी मनावर घेतल्याचे दिसत नाही. अर्थात त्यासाठी आपल्या इथली सामाजिक परिस्थितीच प्रामुख्याने जबाबदार आहे. इथे शिक्षणाची व लग्नाची गणितं ही ‘पॅकेज’ वर मांडली जातात. कोणासही चाकोरीबाहेरील असुरक्षित जीवन नको आहे. त्यामुळे पाट्या टाकण्यातच धन्यता… Continue reading हुशार कामगारांचे स्वप्न

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.