आयुष्य

हळहळणारा डॉक्टर

‘समस्या’ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानसिक समस्या ही तर मानसिक समस्या असतेच! पण शारीरिक समस्या ही देखील मानसिक समस्या असते! कारण शारीरिक व्याधीचे ओरखडे मनासही घायळ करतात. मानसिक समस्येला गृहित धरण्याइतपत आपला समाज अजून प्रगल्भ झालेला नाही. पण आपणास जेंव्हा एखादी शारीरिक समस्या जाणवते, तेंव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. शरीराचा आणि मनाचा परस्पर संबंध निष्णात… Continue reading हळहळणारा डॉक्टर

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

Uncategorized

माणूसपणाचे ओझे

माणूस स्वतः इतका आयुष्यात इतर कोणासमोरही हतबल होत नसेल. कधी परिस्थिती त्यास हतबल करते, कधी माणसे त्यास हतबल करतात आणि मग हळूहळू तो स्वतःसमोरच पूर्णतः हतबल होऊन जातो. पण मूळात तसं पहायला गेलं, तर केवळ परिस्थितीच त्यास हतबल करत असावी. काही लोक नशिबास दोष देऊन, तर काही लोक निर्लज्ज बनून माणूसपणाचे ओझे दूर करण्याचा प्रयत्न… Continue reading माणूसपणाचे ओझे