सामाजिक

भांडणात निरर्थक वाया जाणारी उर्जा

‘शहाण्याने कधी कोर्टाची पायरी चढू नये’ असे म्हणतात. भांडण छोटे असो वा मोठे.. भांडणात आपली उर्जा निरर्थक वाया जाते. भांडणामुळे माणसास शारिरीक व मानसिक त्रास तर होतोच, पण त्यास आर्थिक तोट्यासही सामोरे जावे लागते. जे लोक ध्यान करतात त्यांस भांडणांची कारणे ही अगदी क्षुल्लक व तुच्छ वाटू शकतात. पण जो आवेशाने, तावातावाने भांडत असतो, त्यास… Continue reading भांडणात निरर्थक वाया जाणारी उर्जा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.