व्यक्तिगत

हुंदडणारा आनंद

‘बाहेर हुंदडण्यातच जीवनाचा आनंद दडलेला आहे!’, असा वरकरणी सरासरी समाजाचा सिद्धांत दिसतो. ज्यांना असं हुंदडून खरोखरच आनंद मिळतो, त्यांचं ठिक आहे! पण ज्यांना असं निरर्थक हुंदडून आनंद मिळत नाही, त्यांचा मात्र उगाचच गोंधळ होतो! त्याचं होतं असं, की, बाहेर कारण नसताना हुंदडायची तर ईच्छा नसते.. पण मग हुंदडलं नाही, तर आसपासचे लोक असा समज करुन… Continue reading हुंदडणारा आनंद

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

राँग कॉलिंग

राँग नंबर लावणार्‍या लोकांचं मला काही कळतच नाही! परवादिवशी मला एका अनोळखी नंबर वरुन फोन आला. मी थोडा वेळ वाट पाहिली.. पण जेंव्हा ‘ट्रू कॉलर’ हात हलवत परत आला, तेंव्हा मी नाईलाजाने फोन उचलला. ‘हॅलो अक्षय आहे का?’, साधारण एका खेडवळ मध्यमवयीन बाईचा तो आवाज वाटत होता. मी म्हटलं, ‘नाही.. राँग नंबर’. पण एव्हढ्यावरच संवाद थांबवेल… Continue reading राँग कॉलिंग

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

कचर्‍याची फळे

मागचा लेख जिथे संपला तिथूनच आज पुढे लिहायला सुरुवात करतो. पण दोनही लेख तसे परस्परांवर अवलंबून नसल्याने त्यांस एकच शिर्षक दिलेले नाही. लॅपटॉपची बॅटरी घेतल्यानंतर आम्ही आमच्या दुसर्‍या एका मित्राकडे जायला निघलो. त्याच्याकडे जाण्यापूर्वी आम्ही मस्तानी पिण्यासाठी थांबलो. तो पैज हरला असल्याने मस्तानीचे पैसेही तोच देणार होता. दहा दिवसांपूर्वी त्याने मला फोन केला, तेंव्हा पावसाचे… Continue reading कचर्‍याची फळे

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

लॅपटॉपची नवी बॅटरी

चुकीचे राऊटर विकत घेतल्याने माझा ऑनलाईन शॉपिंग वरचा विश्वास उडाला आहे, अशातला काही भाग नाही. पण नक्की कोणत्या प्रकारची बॅटरी ही माझ्या लॅपटॉपच्या विशिष्ट मॉडेलसाठी चालेल? हे माहित नसल्याने मी ती प्रत्यक्ष दुकानात जाऊन घ्यायचे पूर्वीच ठरवले होते. काल रविवार असल्याने मित्राला सुट्टी होती. त्यामुळे सकाळी फोन करुन मी त्यास दीड तासाने पुलाखाली येण्यास सांगितले. आता… Continue reading लॅपटॉपची नवी बॅटरी

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

हिवाळ्यातील परीक्षेत

एकदा घरातून निघाल्यावर येणारं आव्हान स्विकारण्यास आपलं मन आपोआप तयार होतं …पायर्‍या उतरणं हाही कसा आपल्या मनातलाच एक कप्पा आहे! कित्तीदा या पायर्‍या चढल्या असतील, उतरल्या असतील!? प्रत्येक वेळी एक वेगळं कारण घेऊन… ‘कधितरी मला या पायर्‍यांचीही साथ सोडावी लागेल, पण त्याचा विचार अत्ताच ‘या मनाला’ करायचा नहीये, म्हणून ते अलगत स्वतःला दुसर्‍या विषयांकडे वळवतं.’… Continue reading हिवाळ्यातील परीक्षेत

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

माझ्या मित्राचे स्वप्न

आज सकाळी मला एक स्वप्न पडलं. त्यात कॉलेजने सगळ्या इव्हेंटचं अगदी बारिक-सारिक सविस्तर रेकॉर्डिंग केलं होतं. या रेकॉर्डिंगचं वैशिष्ट्य असं होतं की, मी आणि कोणीही त्यात शिरुन पुन्हा ते इव्हेंटचे दिवस आहेत तसे जगू शकणार होतो. जाग आली! स्वप्न संपलं! हे स्वप्न होतं हे समजल्यानंतर मनाला थोडीशी हुरहुर वाटली. सुंदर स्वप्नातून जाग आली की, बेकार… Continue reading माझ्या मित्राचे स्वप्न