सामाजिक

अंधश्रद्धेची भिती

अंधश्रद्धेचे निर्मुलन करायचे झाल्यास ‘अंधश्रद्धा म्हणजे नक्की काय?’ यावर विचार व्हायला हवा. ‘अंधश्रद्धा’ या शब्दाकडे डोळसपणे पाहिल्यास ‘श्रद्धा’ असल्याखेरीज ‘अंधश्रद्धा’ पूर्ण होत नाही, ही गोष्ट दिसून येते. त्यामुळे मुळात ‘श्रद्धा म्हणजे नक्की काय?’ या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेणे हे या दृष्टीने प्रस्तुत ठरते. त्यायोगे आपणास अंधश्रद्धेवर शाश्वत उपाय सापडू शकेल. माणूस हा अनाकलनिय मितींत अडकला… Continue reading अंधश्रद्धेची भिती

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.