खगोलशास्त्र

बाह्यचंद्र सापडल्याची शक्यता

या अथांग विश्वामध्ये आपल्या सूर्यमालेप्रमाणे इतरही अनेक सूर्यमाला आहेत. या सूर्यमालेतील ग्रहांना ‘बाह्यग्रह’ (Exoplanet), तर अशा बाह्यग्रहांभोवती फिरणाऱ्या चंद्रांना ‘बाह्यचंद्र’ (Exomoon) असे म्हटले जाते. बाह्यग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, शिवाय ते आपल्यापासून अनेकानेक प्रकाशवर्षं दूर असतात, त्यामुळे त्यांचा शोध घेणे सहजासहजी शक्य होत नाही. दुसरीकडे बाह्यचंद्रांचा विचार केला, तर ते बाह्यग्रहांपेक्षा आकाराने खूप छोटे असतात, परिणामी… Continue reading बाह्यचंद्र सापडल्याची शक्यता

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.