व्यक्तिगत

प्राणिसंग्रहालय

आज आज्जी-आजोबा आपल्या नातीला घेऊन प्राणिसंग्रहालयात गेले होते. त्यानिमित्त माझ्या स्वतःच्या अशा प्राणिसंग्रहालयासंदर्भातील (कित्ती मोठा शब्द!) काही आठवणी ताज्या झाल्या. मी लहान असताना आमचं जिथे घर होतं, तेथून अगदी जवळच प्राणिसंग्रहालय होतं. त्यामुळे वाघ-सिंहासहीत इतर विविध प्राण्यांचे आवाज हे आमच्या सवयीचेच होते. खासकरुन रोज सकाळी व संध्याकाळी त्यांचे आवाज हे कानावर पडत असत. त्याकाळी किंवा… Continue reading प्राणिसंग्रहालय

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.