माहिती

पानबुडी व मोटरबाईक

आज दुपारी सहज म्हणून टि.व्ही. लावला तेंव्हा त्यावर पानबुडीची माहिती लागली होती. शकडो टन वजनाची पानबुडी महिनोन्‌महिने समुद्राखाली लपून राहू शकते ही एक विशेषच गोष्ट म्हणावी लागेल. न्यूक्लिकर रिअ‍ॅक्टरच्या सहाय्याने पानबुडीस उर्जा पुरवली जाते. या न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरचा आकार केव्हढा असेल? तर केवळ एका डस्टबिन एव्हढा! रिअ‍ॅक्टरपासून मिळणार्‍या उर्जेच्या सहाय्यानेच समुद्रातील पाण्यामधून ऑक्सिजन वेगळा करुन मिळवला… Continue reading पानबुडी व मोटरबाईक

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.