सामाजिक

तुटत चाललेला संवाद!?

‘सोशल मिडिआमुळे माणसा-माणसा मधील प्रत्यक्ष ‘संवाद’ तुटत चालला आहे’, असा नकारात्मक सूर अलीकडे काहीवेळा वर्तमानपत्रांतून वाचायला मिळतो. पण त्यात मला काही पूर्णतः तथ्य वाटत नाही. ‘संवाद’ तुटत चालला आहे, हे एकवेळ मान्य करता येईल, पण नक्की कसला ‘संवाद’ तुटत चालला आहे? ते तरी त्यासोबत सांगायला हवे! पूर्वीच्या काळातील लोकांच्या संवादाचे प्रमुख विषय काय असायचे? तर… Continue reading तुटत चाललेला संवाद!?

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.