व्यक्तिगत

नव्या वर्षाची जुनी सुरुवात

‘मानलं तर आहे, मानलं तर नाही’, बहुदा हाच जीवनाचा जादूई मंत्र असावा. काही लोक आजच्या दिवसाला नवीन वर्षाची सुरुवात मानतात, तर काही लोक गुढीपाडव्याचा आग्रह धरतात. जगभरातही नवे वर्ष एकाचवेळी सुरु होत नाही. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात सुरु झालेला नव्या वर्षाचा जल्लोश दिवसभरात संपूर्ण जगाची फेरी मारुन पुन्हा त्यांच्याच शेजारी येऊन थांबतो. रात्री १२ वाजता नवे वर्ष सुरु… Continue reading नव्या वर्षाची जुनी सुरुवात

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

नऊ दिवसांची प्रेरणा

‘नव्याचे नऊ दिवस’ असं म्हणतात ते काही उगाच यमक जुळावं म्हणून म्हणत नसावेत, कारण आज ९ तारीख आहे व माझा ‘अनुदिनी’ लेखनाचा उत्साह हा आता काहीसा मावळू लागला आहे. ‘प्रेरणा’ ही कोणत्याही नवनिर्मितीचे इंधन असते. हे इंधन जसजसे कमी होऊ लागते, तशी नवनिर्मिती देखील थंडावू लागते. त्यामुळे वेळोवेळी प्रेरणारुपी इंधन हे आपल्या जीवनगाडीत भरावे लागते,… Continue reading नऊ दिवसांची प्रेरणा

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

व्यक्तिगत

नवीन वर्षाची सुरुवात

आज तसं लिहिण्यासारखं विशेष असं काही मनात नाही. ‘अनुदिनी’ या ब्लॉगच्या पत्त्याला स्मरुन रोज काहीतरी नवे लिहिण्याचा अट्टाहासही मला बाळगायचा नाही. पण आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तेंव्हा काहीतरी लिहून या नवीन वर्षाचे स्वागत करायला हवे असं मनास वाटत आहे आणि म्हणूनच आत्ता हा लेख प्रपंच मांडला आहे. ‘वर्षांमागून वर्ष कशी निघून जात आहेत!?’… Continue reading नवीन वर्षाची सुरुवात