सामाजिक

भारतीय उपखंडातील असमानता आणि असंतोष

पंधराव्या वित्त आयोगाच्या येऊ घातलेल्या शिफारशींवरुन भारतीय उपखंडातील असमानतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील आर्थिक, सामाजिक, तसेच सांस्कृतिक असमानता पूर्वापार चालत आलेली असून वरचेवर तिचे स्वरुप अधिकाधिक ठळक होऊ लागले आहे. भारताचा जेंव्हा देश म्हणून विचार केला जातो, तेंव्हा भौगोलिकदृष्ट्या भारत हा एक ‘उपखंड’ आहे या गोष्टीकडे सोयीस्कर दूर्लक्ष केले… Continue reading भारतीय उपखंडातील असमानता आणि असंतोष

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.