सामाजिक

अज्ञानाचे शिक्षण

‘आता नाईलाज झालाय म्हणून शिक! पण सरतेशेवटी आयुष्यभर तुला चाकरीच करायची आहे, तेंव्हा चाकोरीबाहेरील असे काहीही शिकू नकोस. शिक्षण घेत असताना तुला त्यातल्यात्यात जेव्हढं म्हणून काही अज्ञानी राहता येईल तेव्हढं रहा! अखेर अज्ञानात सुख असतं!’, आपल्या समाजिक सुप्त मनाची अशीच काहीशी भावना असावी. उमेद, उत्साह, महात्त्वाकांक्षा जे काही असेल, ते त्या चाकरीच्या चौकटीत बसले तर… Continue reading अज्ञानाचे शिक्षण

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.