सामाजिक

चर्चात्मक रेडिओ केंद्र

आपल्या इथे रेडिओवर मुलाखती अथवा चर्चात्मक असे कार्यक्रम फारसे होताना दिसत नाहीत. सरकारी आकाशवाणी केंद्रावर भजन-किर्तन, शास्त्रिय संगीत, जुनी गाणी, शेतीविषयक कार्यक्रम आणि बातम्या याव्यतिरीक्त फारसे काही ऐकण्यास मिळत नाही आणि खाजगी केंद्रांवर धांगडधिंग्याशिवाय आणखी काही असत नाही. त्यामुळे मी रेडिओ जवळपास कधी ऐकतच नाही. पण परदेशातील रेडिओवर चालणारे चर्चात्मक कार्यक्रम हे मी ‘पॉडकास्ट’च्या माध्यमातून… Continue reading चर्चात्मक रेडिओ केंद्र

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.