आयुष्य

धैर्याने भरलेले आयुष्य

आयुष्य जर सुखाने जगायचे असेल, तर एकतर डोक्याने मूर्ख असावं लागतं किंवा मग अंगात धैर्य असावं लागतं. ज्याला डोकं आहे, पण धैर्य नाही त्याच्यासाठी आयुष्याचा मार्ग अतिशय खडतर आणि कठीण आहे. पण धैर्य नक्की येते कशातून? माणसाचे मन जर एका गोष्टीवर केंद्रित झाले असेल, तर त्याच्यासाठी बाकीच्या साऱ्या गोष्टी धूसर होत जातात. ज्या गोष्टी धूसर… Continue reading धैर्याने भरलेले आयुष्य

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.

आयुष्य

एकाग्रता हा यशप्राप्तीचा गाभा

प्रत्येकजण आयुष्याकडे निरनिराळ्या दृष्टीकोनातून पहात असतो व त्यानुसार यशाची आपापली व्याख्या ठरवत असतो. ‘यश कसे मिळवावे?’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल आजवर असंख्य पुस्तके लिहिली गेली आहेत, व्यख्याने देण्यात आली आहेत. त्यातून यशप्राप्तीमागील निरनिराळे पैलू उलगडले गेले असले, तरी या सर्व पैलूंमध्ये असा एक पैलू आहे जो यशप्राप्तीचा गाभा आहे. आयुष्यात ‘एकाग्रता’ असल्याशिवाय माणूस आपले इच्छित ध्येय… Continue reading एकाग्रता हा यशप्राप्तीचा गाभा