सामाजिक

भेसळयुक्त अन्नपदार्थ

आजकाल बाजारात शेंगदाने विकण्यापूर्वी ते पाण्यात भिजवतात की कुजवतात? ते काही कळत नाही! त्यातील निम्याहून अधिक शेंगदाणे तर अगदी निकृष्ट प्रतिचे असतात. जी गोष्ट शेंगदाण्यांना लागू पडते, अगदी तिच गोष्ट बाजारातील इतर खाद्यपदार्थांनाही लागू पडते. पालेभाज्यांवर तर रसायने मारलेलीच असतात, पण त्या रस्त्याच्या कडेला विकत असताना त्यावर प्रदुषणाची जी फवारणी होत असते, त्याचा तर कोणी… Continue reading भेसळयुक्त अन्नपदार्थ

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.