आयुष्य

एकाग्रता हा यशप्राप्तीचा गाभा

मानवी आयुष्यात ‘एकाग्रता’ असल्याशिवाय माणूस आपले इच्छित ध्येय गाठू शकत नाही. कोणत्याही यशामागे ‘एकाग्रता’ केंद्रस्थानी आहे. एखादी व्यक्ती किती एकाग्र आहे? त्यावर त्या व्यक्तीचे यश-अपयश अवलंबून असते.