Uncategorized

मूर्खत्त्वाची प्रमाणवेळ

शाळेय वयात पहाटे ४ वाजता ऊठून आभ्यास करावा असे जुनी-जाणती माणसे सांगत असत. एव्हाना घड्याळही घराघरात पोहचले होते, तेंव्हा थेट ४ चा गजर लावायचा! अर्थात मी अंतःप्रेरणेने ४ ला ऊठून कधी आभ्यास केलेला नाही, तरी परिक्षेच्या काळात आभ्यास झाला नसल्याकारणाने ऊठावं लागायचं! पण जुनी-जाणती माणसे सांगतात तशी प्रसन्नतेची अनुभूती काही मला ४ वाजता यायची नाही.… Continue reading मूर्खत्त्वाची प्रमाणवेळ

सामाजिक

अपार्टमेंटमध्ये भरणार्‍या शाळा

आपल्या इथे आजकाल अगदी कुठेही शाळा काढलेल्या पहायला मिळतात. रहिवाशी भागातील एखद्या अपार्टमेंटसदृश ईमारतीमध्ये अशा शाळा भरतात. शाळा सुरु करण्यापूर्वी काही सरकारी नियमांची पूर्तता करावी लागते की नाही? असा प्रश्न या शाळा पाहून पडतो. पण आपल्याकडील एकंदरीत वैचारीक सखोलता पाहता मूळात शाळा सुरु करण्याबाबत आभ्यासपूर्वक बनवलेली काही सरकारी नियमावली आहे की नाही? हे पहायला हवे.… Continue reading अपार्टमेंटमध्ये भरणार्‍या शाळा

व्यक्तिगत

फिश पाँडचा कार्यक्रम

आज सकाळी मित्राचा फोन आला होता. त्याने सांगितले की, काल त्यांच्या ऑफिसमाध्ये ‘फिश पाँड’ चा कार्यक्रम होता. ‘फिश पाँड’ हा एक असा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये सगळे सहकारी मिळून शारिरीक व्यंग, स्वभाव वैशिष्ट्ये यांवर ऐकमेकांची थट्टा करतात. निनावी चिठ्यांवर एखाद्याची चेष्टा करणार्‍या ओळी लिहून त्या एका बॉक्समध्ये टाकायच्या असतात. त्यानंतर सर्वांनी एकत्र जमून तो बॉक्स उघडायचा… Continue reading फिश पाँडचा कार्यक्रम