सामाजिक

प्रामाणिक असहिष्णुता

जुन्या पिढीतील वैचारिकदृष्ट्या अडाणी बाप घराच्या चार भिंतीत आपलं शहाणपण मिरवायचा! तद्वत चार शब्द शिकून नशिबाने मोठे झालेले जुन्या काळातील काही मान्यवर आपल्या ‘तथाकथित’ वतृळात आपली महानता मिरवायचे! खाली मान घालून सारंकाही निमुटपणे ऐकणारी मुलं जशी चांगल्याप्रकारे शिकून मोठी झाली, तसे त्यांनी आपल्या अडाणी बापाच्या खोटारडेपणावर बोट ठेवण्यास सुरुवात केली! तेंव्हा सहाजिकच स्वयंमान्य मोठेपणास सरावलेल्या… Continue reading प्रामाणिक असहिष्णुता

सामाजिक

लोकशाहीचा हा दिवस

भाततात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रुजवणारी ‘राज्यघटना’ ही एका मराठी माणसाने तयार केली याचा मला विशेष अभिमान वाटतो. भारतात प्रशासकीय व सामाजिक पातळीवर अनेक समस्या आहेत, आव्हाने आहेत, त्यामुळे भारताचे शरीर हे अनेक रोगांनी ग्रासले आहे, असे म्हणायला हरकत नाही. पण भारताचा आत्मा मात्र कायमच सलोख्याचा व लोकशाही मार्गाने जाणारा राहिला आहे.. आणि हीच सर्वांत महत्त्वाची… Continue reading लोकशाहीचा हा दिवस