आयुष्य

एकाग्रता हा यशप्राप्तीचा गाभा

मानवी आयुष्यात ‘एकाग्रता’ असल्याशिवाय माणूस आपले इच्छित ध्येय गाठू शकत नाही. कोणत्याही यशामागे ‘एकाग्रता’ केंद्रस्थानी आहे. एखादी व्यक्ती किती एकाग्र आहे? त्यावर त्या व्यक्तीचे यश-अपयश अवलंबून असते.

व्यक्तिगत

माझी पहिली दैनंदिनी

दैनंदिनी लिहायला मी फार पूर्वी सुरूवात केली होती. पण ते काही माझे स्वनिर्मीत लेखनातील पहिलेच पाऊल नव्हते. पहिलीला जाण्याआधीच मी कविता लिहायला सुरुवात केली होती. त्या दोन कविता आजही माझ्याकडे आहेत. त्या मी तुमच्यासमोर पुढे मागे सादर करेनच. चौथीमध्ये असताना छोट्या मावशीने (मोठ्या मावशीपेक्षा छोटी, ती छोटी मावशी) एक छोटी डायरी दिली होती. व सांगितलं… Continue reading माझी पहिली दैनंदिनी