सामाजिक

भारतीय उपखंडातील असमानता आणि असंतोष

पंधराव्या वित्त आयोगाच्या येऊ घातलेल्या शिफारशींवरुन भारतीय उपखंडातील असमानतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील आर्थिक, सामाजिक, तसेच सांस्कृतिक असमानता पूर्वापार चालत आलेली असून वरचेवर तिचे स्वरुप अधिकाधिक ठळक होऊ लागले आहे. भारताचा जेंव्हा देश म्हणून विचार केला जातो, तेंव्हा भौगोलिकदृष्ट्या भारत हा एक 'उपखंड' आहे या गोष्टीकडे सोयीस्कर दूर्लक्ष केले… Continue reading भारतीय उपखंडातील असमानता आणि असंतोष