सामाजिक

मराठी भवितव्याचा आढावा

आज मराठी भाषा दिवस आहे. तेंव्हा मराठीच्या भविष्यकालिन वाटचालीचा आढावा घेणे हे यानिमित्ताने औचित्याचे ठरेल. ‘मराठीचा आग्रह तो का धरावा!?’ असा एक बेफिकीर प्रश्न अनेकदा फेकला जातो. तसं पहायला गेलं, तर वरकरणी हा प्रश्न निरुत्तर करतो. कारण जागतिक इतिहासावर नजर टाकली असता सर्व भाषिकांनी त्यावर आपला एक खास ठसा उमटवलेला दिसून येतो. ‘तेंव्हा केवळ मराठीचा अभिमान बाळगणे… Continue reading मराठी भवितव्याचा आढावा

सामाजिक

बँकांमध्ये परप्रांतिय शिरकाव

आज काही कामानिमित्त ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ या तथाकथित सर्वसामान्य लोकांच्या बँकेत जाण्याचा योग आला. पण महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक जी भाषा बोलतात, त्या भाषेत या बँकेचे व्यवहार चालत नाहीत. या बँकेत काही काम असेल, तर आपल्याला ‘राष्ट्रभाषा?’ हिंदी यायला हवी. कारण तिथले निम्मे अधिकारी तर हिंदीतूनच बोलतात! हजारो मराठी लोक आपली मातृभाषा ‘मराठी’ सोडून त्यांच्यासाठी… Continue reading बँकांमध्ये परप्रांतिय शिरकाव

सामाजिक

फुड पॉयझनिंग

तसं माझी कोणाला काळजी असण्याचं काही कारण नाही, पण मनास उत्सुकता लागून राहू नये म्हणून आधीच स्पष्ट करतो की, मला स्वतःला काही ‘फुड पॉयझनिंग’ झालेलं नाही. पण जन्मास आलेली व्यक्ती ही काहीतरी खात राहणार, तेंव्हा तिस पोटविकाराचा अनुभव हा असणारच! घरच्या जेवणाने ‘फुड पॉयझनिंग’ झाल्याचे कधी ऐकण्यात आलेले नाही. पण रस्त्यावरील पदार्थ खाण्यापूर्वी मात्र काळजी… Continue reading फुड पॉयझनिंग