आयुष्य · सामाजिक

कामामधून कार्याकडे

आपल्या दैनंदिन कामातून माणूस जेंव्हा सामाजिक उत्कर्षास हातभार लावतो, तेंव्हा ते काम केवळ काम न राहता एक कार्य बनते. कामातून कार्याकडे होणार्‍या या प्रवासातच आयुष्य दडले आहे.