समिक्षा

मानवी हृदयाला भिडणारे संगीत

इंग्लिश चित्रपटांमध्ये गाणी नसली, तरी त्यात पार्श्वसंगीताचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आलेला असतो. पार्श्वसंगीतामुळे चित्रपटातील दृष्याला एक नवी उंची प्राप्त होते. इंग्लिश चित्रपटांच्या माध्यमातून मला इंग्लिश भाषेतील अनेक उत्तमोत्तम गाण्यांची ओळख झाली. आपल्याकडेही चित्रपट आणि कार्यक्रमांत पार्श्वसंगीताचा खूप चांगला वापर करण्यात आलेला असतो, पण हे संगीत युट्युब सारख्या माध्यमांवर स्वतंत्रपणे आढळून येत नसल्याने त्याचा आस्वाद… Continue reading मानवी हृदयाला भिडणारे संगीत

व्यक्तिगत

फिश पाँडचा कार्यक्रम

आज सकाळी मित्राचा फोन आला होता. त्याने सांगितले की, काल त्यांच्या ऑफिसमाध्ये ‘फिश पाँड’ चा कार्यक्रम होता. ‘फिश पाँड’ हा एक असा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये सगळे सहकारी मिळून शारिरीक व्यंग, स्वभाव वैशिष्ट्ये यांवर ऐकमेकांची थट्टा करतात. निनावी चिठ्यांवर एखाद्याची चेष्टा करणार्‍या ओळी लिहून त्या एका बॉक्समध्ये टाकायच्या असतात. त्यानंतर सर्वांनी एकत्र जमून तो बॉक्स उघडायचा… Continue reading फिश पाँडचा कार्यक्रम